मुंबई, 25 मार्च
अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले. सर्वसमावेशक आणि सर्व घटक, सर्व वर्गांना सुखावणारा अर्थसंकल्प सादर केला.
सर्वांसाठी घरे योजनेत यावर्षी 10 लाख घरे आणि 10 लाख घरांची मोदी आवास योजना आदी निर्णय घेतले.
विरोधी पक्षांनी आज बहिष्कार घातला नसता तर बरे झाले असते. कालच तो विषय संपला होता. पण अनेकदा वरून आदेश येतात आणि त्यांचा नाईलाज झाला.
महाराष्ट्राची परंपरा उज्वल आहे, येथे वैचारिक मतभेद असू शकतात पण शत्रुत्व नाही.
(माहितीसाठी लिंक: https://www.youtube.com/live/j0n9FekwIDE?feature=share )