Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

गडचिरोलीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा…

By Devendra Fadnavis on July 17th, 2024
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

गडचिरोली, 17 जुलै

देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले 51 लाखांचे बक्षिस

अलिकडच्या काळातील सर्वांत मोठे ऑपरेशन

एकिकडे अहेरीत सुरजागड इस्पातचा कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरू असताना, दुसरीकडे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चकमक

माहितीसाठी बाइट लिंक: https://www.youtube.com/live/ZU1tqSWnbzM?si=2VzQTYJg-TG2mZki