विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची मविआ सरकारवर टीका, पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त, दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी, महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय, आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू, महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही- देवेंद्र फडणवीस