कोल्हापूर- शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण, ‘मला अतिशय आनंद आहे की ज्यांनी समाजामध्ये शिक्षण रुजवलं आणि त्यातून नवीन समाजाची निर्मिती केली अशा दोन शिक्षकांच्या स्मारकाचं आज आपण उद्घाटन करतो आहे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस