गट ब आणि क पदांची जाहिरात निघणार, गट ब आणि क’ पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी, यासाठी विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती, एमपीएससी अध्यक्षांना मी फोन करून यासंदर्भात विनंती केली. त्यांनी आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट