पंप स्टोरेज क्षेत्रात ३ करार, ८२ हजार २९९ कोटींची गुंतवणूक, जलसंपदा विभाग आणि मेघा इंजिनिअरिंगसोबत करार, SJVN लिमिटेड, JSW निओ एनर्जीसोबतही सामंजस्य करार, १५ हजार १०० मेगावॅट वीजनिर्मितीसाठी करार, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी भरारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती