लाडकी बहीण योजना- ‘ऑगस्ट, सप्टेंबरचे पैसे महिन्याच्या शेवटी देऊ’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, ऑगस्ट महिन्याच्या शेवटी भरलेले अर्जही ग्राह्य धरणार, काँग्रेसचे नेते योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले, मी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही – देवेंद्र फडणवीस