पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर, फडणवीसांच्या कार्यालयाच्या वैद्यकीय सहायता कक्षाचं आयोजन, १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘मोदी सेवा महिना’ राबवणार, वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून ‘नमो आरोग्य शिबीर’ राबवणार, समाजातल्या वंचितांना आरोग्य मिळावं, त्यांच्या तपासण्या व्हाव्या, त्यांना आवश्यक औषधे मिळावी या करिता हा उपक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस