मराठवाड्यात ५५ TMC पाणी आणण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी, वैतरणा, उल्हास खोऱ्याचं वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात आणणार, सविस्तर प्रकल्प अहवालाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळात मंजुरी, डीपीआरसाठी ६१.५२ कोटी रुपये मंजूर, मंत्रिमंडळाचा निर्णय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत दिली माहिती