Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV 9 Marathi

By Devendra Fadnavis on April 24th, 2024
tv9marathi-24-4-2024

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं २०१४मधलं भाषण ऐकवलं, ‘मोदींनी इंधनाचे दर कमी करतो सांगून आश्वासन पाळलं नाही, मोदींनी आश्वासन पाळलं नाही आणि आज आम्हाला शिव्या देतात’- शरद पवार मोदी साहेबांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं प्रेशर असताना देखील जेव्हा जेव्हा संधी मिळाली गॅसचे भाव कमी केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले तरी देखील ते स्टेबल ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं, पवार साहेबांनी आम्हाला हे सांगू नये त्यांचे व्हिडीओ दाखवायला आम्ही सुरू केलं, तर किती कोलांट्या उड्या आहेत हे आपल्याला लक्षात येतील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on April 24, 2024

You may also like

zee24taas-16-4-2024
Posted on April 16, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह
tv9digital-16-4-2024
Posted on April 16, 2024
'मोदीजीने एक विकास की ट्रेन तैयार की है, जिस ट्रेन के इंजिन मोदीजी है ...
news18lokmat-16-4-2024
Posted on April 16, 2024
लोकसभा निवडणूक प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांची ...
abpmajha-15-4-2024
Posted on April 15, 2024
Devendra Fadnavis Full Speech Bhandara : 'देशाचं कल्याण हे पंतप्रधान ...
zee24taas-15-4-2024
Posted on April 15, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शिष्टाईचे प्रयत्न, नागपुरात ...
news18lokmat-15-4-2024
Posted on April 15, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद लाईव्ह-
saamtv-14-4-2024-2
Posted on April 14, 2024
गडचिरोली - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका
abpmajha-14-4-2024-2
Posted on April 14, 2024
"गीता, बायबल आणि कुराणपेक्षा मला संविधान महत्वाचं" गडचिरोलीच्या सभेत ...
abpmajha-14-4-2024
Posted on April 14, 2024
भंडारा, साकोली - महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारार्थ सभा, ...

Page 9 of 13