Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV 9 Marathi

By Devendra Fadnavis on April 24th, 2024
tv9marathi-24-4-2024

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं २०१४मधलं भाषण ऐकवलं, ‘मोदींनी इंधनाचे दर कमी करतो सांगून आश्वासन पाळलं नाही, मोदींनी आश्वासन पाळलं नाही आणि आज आम्हाला शिव्या देतात’- शरद पवार मोदी साहेबांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं प्रेशर असताना देखील जेव्हा जेव्हा संधी मिळाली गॅसचे भाव कमी केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले तरी देखील ते स्टेबल ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं, पवार साहेबांनी आम्हाला हे सांगू नये त्यांचे व्हिडीओ दाखवायला आम्ही सुरू केलं, तर किती कोलांट्या उड्या आहेत हे आपल्याला लक्षात येतील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on April 24, 2024

You may also like

tv9marathi-18-4-2024
Posted on April 18, 2024
पुण्यात महायुतीच्या सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह:
tv9marathi-17-4-2024-2
Posted on April 17, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रेती माफियांना इशारा
news18lokmat-17-4-2024
Posted on April 17, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत:
zee24taas-17-4-2024
Posted on April 17, 2024
नागपूर: पोद्दारेश्वर राम मंदिरात शोभाभायात्रा, शोभायात्रेसाठी मोहन ...
tv9marathi-17-4-2024
Posted on April 17, 2024
पुण्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पत्रकारांशी संवाद
saamtv-17-4-2024
Posted on April 17, 2024
नागपूर: देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांनी प्रभू श्रीरामाचं घेतलं ...
tv9marathi-17-9-2024
Posted on April 17, 2024
रामनवमीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो, प्रभू श्रीरामलल्लाची मूर्ती ५०० ...
tv9marathi-16-4-2024-2
Posted on April 16, 2024
इंजिनमध्ये बसायला सामान्य माणसाला जागा नसते, सुशीलकुमार शिंदेंना इंजिन ...
tv9marathi-16-4-2024
Posted on April 16, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह

Page 8 of 13