Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV 9 Marathi

By Devendra Fadnavis on April 24th, 2024
tv9marathi-24-4-2024

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं २०१४मधलं भाषण ऐकवलं, ‘मोदींनी इंधनाचे दर कमी करतो सांगून आश्वासन पाळलं नाही, मोदींनी आश्वासन पाळलं नाही आणि आज आम्हाला शिव्या देतात’- शरद पवार मोदी साहेबांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं प्रेशर असताना देखील जेव्हा जेव्हा संधी मिळाली गॅसचे भाव कमी केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले तरी देखील ते स्टेबल ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं, पवार साहेबांनी आम्हाला हे सांगू नये त्यांचे व्हिडीओ दाखवायला आम्ही सुरू केलं, तर किती कोलांट्या उड्या आहेत हे आपल्याला लक्षात येतील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on April 24, 2024

You may also like

news18lokmat-20-4-2024-2
Posted on April 20, 2024
परभणी - महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांसाठी सभा, उपमुख्यमंत्री ...
news18lokmat-20-4-2024
Posted on April 20, 2024
उद्धव ठाकरेंच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार उत्तर
tv9marathi-19-4-2024-2
Posted on April 19, 2024
वर्धा - महायुतीचे उमेदवार रामदास तडस, नवनीत राणांच्या प्रचारार्थ सभा, ...
zee24taas-19-4-2024
Posted on April 19, 2024
केंद्रीय मंत्री नारायण राणे आज भरणार उमेदवारी अर्ज, उपमुख्यमंत्री ...
tv9marathi-19-4-2024
Posted on April 19, 2024
नागपूर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदान केंद्रावर दाखल
news18lokmat-18-4-2024
Posted on April 18, 2024
सुनेत्रा पवारांनी भरला उमेदवारी अर्ज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ...
saamtv-18-4-2024-3
Posted on April 18, 2024
संभाजी भिडेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, कवलापूर ...
saamtv-18-4-2024-2
Posted on April 18, 2024
सांगलीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
saamtv-18-4-2024
Posted on April 18, 2024
'बारामतीची सून दिल्लीत जाणारच, विनाशाला नको विकासाला मत द्या, सुनेत्रा ...

Page 7 of 13