Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV 9 Marathi

By Devendra Fadnavis on April 24th, 2024
tv9marathi-24-4-2024

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं २०१४मधलं भाषण ऐकवलं, ‘मोदींनी इंधनाचे दर कमी करतो सांगून आश्वासन पाळलं नाही, मोदींनी आश्वासन पाळलं नाही आणि आज आम्हाला शिव्या देतात’- शरद पवार मोदी साहेबांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं प्रेशर असताना देखील जेव्हा जेव्हा संधी मिळाली गॅसचे भाव कमी केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले तरी देखील ते स्टेबल ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं, पवार साहेबांनी आम्हाला हे सांगू नये त्यांचे व्हिडीओ दाखवायला आम्ही सुरू केलं, तर किती कोलांट्या उड्या आहेत हे आपल्याला लक्षात येतील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on April 24, 2024

You may also like

jaimaharashtra-22-4-2024
Posted on April 22, 2024
नांदेडमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
zee24taas-22-4-2024
Posted on April 22, 2024
बाल रामल्लासोबत सीतामाई कशी असेल?, शरद पवारांचा मंदिराशी फारसा संबंध ...
abpmajha-22-4-2024
Posted on April 22, 2024
शिर्डीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह:
news18lokmat-22-4-2024
Posted on April 22, 2024
नगरमधून महायुतीची प्रचारसभा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
jaimaharashtra-21-4-2024
Posted on April 21, 2024
नांदेडमधून देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
tv9marathi-21-4-2024-2
Posted on April 21, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद:
news18lokmat-21-4-2024
Posted on April 21, 2024
Devendra Fadnavis On PM Modi | विरोधकांचं इंजिन हालत नाही, मोदींना ...
tv9marathi-21-4-2024
Posted on April 21, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, 'जशास ...
jaimaharashtra-20-4-2024
Posted on April 20, 2024
अमरावतीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-

Page 6 of 13