Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV 9 Marathi

By Devendra Fadnavis on April 24th, 2024
tv9marathi-24-4-2024

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं २०१४मधलं भाषण ऐकवलं, ‘मोदींनी इंधनाचे दर कमी करतो सांगून आश्वासन पाळलं नाही, मोदींनी आश्वासन पाळलं नाही आणि आज आम्हाला शिव्या देतात’- शरद पवार मोदी साहेबांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं प्रेशर असताना देखील जेव्हा जेव्हा संधी मिळाली गॅसचे भाव कमी केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले तरी देखील ते स्टेबल ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं, पवार साहेबांनी आम्हाला हे सांगू नये त्यांचे व्हिडीओ दाखवायला आम्ही सुरू केलं, तर किती कोलांट्या उड्या आहेत हे आपल्याला लक्षात येतील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on April 24, 2024

You may also like

saamtv-24-4-2024
Posted on April 24, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील आदित्य ठाकरेंच्या आरोपांना उपमुख्यमंत्री ...
tv9digital-24-4-2024
Posted on April 24, 2024
अमरावतीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
zee24taas-24-4-2024
Posted on April 24, 2024
वर्धा: रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभा, उपमुख्यमंत्री देवेंद्र ...
jaimaharashtra-23-4-2024
Posted on April 23, 2024
'खामगावची सभा पाहिल्यानंतर कोणाच्याच मनामध्ये शंका उरलेली नाही की ...
abpmajha-23-4-2024
Posted on April 23, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Exclusive-
tv9marathi-4-23-4-2024
Posted on April 23, 2024
बच्चू कडू आणि राणा वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया:
tv9marathi-3-23-4-2024
Posted on April 23, 2024
वर्धा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Exclusive
tv9marathi-2-23-4-2024
Posted on April 23, 2024
चांदूरमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
tv9marathi-23-4-2024
Posted on April 23, 2024
हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस नागपुरातील गवळीपुरा ...

Page 5 of 13