Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV 9 Marathi

By Devendra Fadnavis on April 24th, 2024
tv9marathi-24-4-2024

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं २०१४मधलं भाषण ऐकवलं, ‘मोदींनी इंधनाचे दर कमी करतो सांगून आश्वासन पाळलं नाही, मोदींनी आश्वासन पाळलं नाही आणि आज आम्हाला शिव्या देतात’- शरद पवार मोदी साहेबांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं प्रेशर असताना देखील जेव्हा जेव्हा संधी मिळाली गॅसचे भाव कमी केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले तरी देखील ते स्टेबल ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं, पवार साहेबांनी आम्हाला हे सांगू नये त्यांचे व्हिडीओ दाखवायला आम्ही सुरू केलं, तर किती कोलांट्या उड्या आहेत हे आपल्याला लक्षात येतील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on April 24, 2024

You may also like

jaimaharashtra-25-4-2024
Posted on April 25, 2024
'जळगाव जिल्हा भाजपचा आणि महायुतीचा गड आहे, वारंवार या जिल्ह्याने ...
zee24taas-25-4-2024
Posted on April 25, 2024
रावेरमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
mata-25-4-2024
Posted on April 25, 2024
Maharashtra Times - जळगाव, रावेर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Exclusive
news18lokmat-25-4-2024
Posted on April 25, 2024
रावेर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Exclusive
abpmajha-25-4-2024-2
Posted on April 25, 2024
रावेर, जळगाव - महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंनी दाखल केला उमेदवारी ...
tv9marathi-25-4-2024-2
Posted on April 25, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संजय राऊतांवर प्रतिक्रिया, 'कोण ...
abpmajha-25-4-2024
Posted on April 25, 2024
पुणे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Exclusive
tv9marathi-25-4-2024
Posted on April 25, 2024
पुणे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Exclusive
saamtv-25-4-2024
Posted on April 25, 2024
माढ्यात उत्तम जानकरांना मोठा धक्का, स्थानिक आघाड्यांचा भाजपला पाठिंबा, ...

Page 4 of 13