Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV 9 Marathi

By Devendra Fadnavis on April 24th, 2024
tv9marathi-24-4-2024

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं २०१४मधलं भाषण ऐकवलं, ‘मोदींनी इंधनाचे दर कमी करतो सांगून आश्वासन पाळलं नाही, मोदींनी आश्वासन पाळलं नाही आणि आज आम्हाला शिव्या देतात’- शरद पवार मोदी साहेबांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं प्रेशर असताना देखील जेव्हा जेव्हा संधी मिळाली गॅसचे भाव कमी केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले तरी देखील ते स्टेबल ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं, पवार साहेबांनी आम्हाला हे सांगू नये त्यांचे व्हिडीओ दाखवायला आम्ही सुरू केलं, तर किती कोलांट्या उड्या आहेत हे आपल्याला लक्षात येतील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on April 24, 2024

You may also like

tv9digital-3-4-2024
Posted on April 3, 2024
Devendra Fadnavis | सुरुवातीपासून आंबेडकर कुटुंबियांना निवडणुकीत ...
abpmajha-3-4-2024-2
Posted on April 3, 2024
उन्मेश पाटलांच्या एक्झिटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
abpmajha-3-4-2024
Posted on April 3, 2024
वर्धा - भाजपच्या रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज दाखल, उपमुख्यमंत्री ...
tv9marathi-2-4-2024
Posted on April 2, 2024
नागपुरात आज नितीन गडकरींची प्रचार रॅली, दक्षिण-पश्चिम मतदारसंघात नितीन ...
tv9marathi-1-4-2024-2
Posted on April 1, 2024
आरबीआयच्या ९०व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम, पंतप्रधान नरेंद्र ...
tv9marathi-1-4-2024
Posted on April 1, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह:
abpmajha-1-4-2024
Posted on April 1, 2024
परभणी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live

Page 13 of 13