Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV 9 Marathi

By Devendra Fadnavis on April 24th, 2024
tv9marathi-24-4-2024

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं २०१४मधलं भाषण ऐकवलं, ‘मोदींनी इंधनाचे दर कमी करतो सांगून आश्वासन पाळलं नाही, मोदींनी आश्वासन पाळलं नाही आणि आज आम्हाला शिव्या देतात’- शरद पवार मोदी साहेबांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं प्रेशर असताना देखील जेव्हा जेव्हा संधी मिळाली गॅसचे भाव कमी केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले तरी देखील ते स्टेबल ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं, पवार साहेबांनी आम्हाला हे सांगू नये त्यांचे व्हिडीओ दाखवायला आम्ही सुरू केलं, तर किती कोलांट्या उड्या आहेत हे आपल्याला लक्षात येतील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on April 24, 2024

You may also like

lokshahi-6-4-2024
Posted on April 6, 2024
नागपुरातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
tv9marathi-6-4-2024
Posted on April 6, 2024
नागपुरातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
news18lokmat-5-4-2024
Posted on April 5, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी केरळला जाणार, देवेंद्र ...
abpmajha-5-4-2024
Posted on April 5, 2024
इंदापूरातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह:
news18lkmat-4-4-2024
Posted on April 5, 2024
इंदापूर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटलांच्या भेटीला, ...
tv9marathi-4-4-2024-2
Posted on April 4, 2024
अमरावतीत नवनीत राणांची रॅली, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत ...
zee24taas-4-4-2024
Posted on April 4, 2024
संजय राऊतांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
tv9marathi-4-4-2024
Posted on April 4, 2024
नांदेडमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
abpmajha-4-4-2024
Posted on April 4, 2024
अमरावती: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह:

Page 12 of 13