Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV 9 Marathi

By Devendra Fadnavis on April 24th, 2024
tv9marathi-24-4-2024

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं २०१४मधलं भाषण ऐकवलं, ‘मोदींनी इंधनाचे दर कमी करतो सांगून आश्वासन पाळलं नाही, मोदींनी आश्वासन पाळलं नाही आणि आज आम्हाला शिव्या देतात’- शरद पवार मोदी साहेबांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं प्रेशर असताना देखील जेव्हा जेव्हा संधी मिळाली गॅसचे भाव कमी केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले तरी देखील ते स्टेबल ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं, पवार साहेबांनी आम्हाला हे सांगू नये त्यांचे व्हिडीओ दाखवायला आम्ही सुरू केलं, तर किती कोलांट्या उड्या आहेत हे आपल्याला लक्षात येतील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on April 24, 2024

You may also like

news18lokmat-10-4-2024
Posted on April 10, 2024
नागपूर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live
abpmajha-10-4-2024
Posted on April 10, 2024
कांदिवलीमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह
news18lokmat-9-4-2024
Posted on April 9, 2024
नागपूर- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उभारली गुढी, नागपूरच्या ...
abpmajha-9-4-2024
Posted on April 9, 2024
Gudi Padwa 2024 Nagpur : नागपूरमध्ये सामुहिक रामरक्षा पठण, ...
zee24taas-9-4-2024
Posted on April 9, 2024
DCM Devendra Fadnavis at Gudi Padwa Shobha Yatra | महाराष्ट्रात ...
abpmajha-8-4-2024
Posted on April 8, 2024
चंद्रपूरातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह:
zee24taas-8-4-2024
Posted on April 8, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह:
news18lokmat-7-4-2024-2
Posted on April 7, 2024
Devendra Fadnavis Kerala Tour : Loksabha Electionच्या प्रचारासाठी ...
news18lokmat-7-4-2024
Posted on April 7, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, बूथ ...

Page 11 of 13