Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV 9 Marathi

By Devendra Fadnavis on March 8th, 2023
tv9marathi-8-3-2023-2

ठाण्यातील अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा विधानसभेत, ‘ठाण्यात मोठे गुंड, अनधिकृत कारभार सुरु, ठाण्यातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करा’, भाजप आमदार संजय केळकरांची विधानसभेत मागणी ‘अध्यक्ष महोदय जी सूचना आपण केली ती मुंबई पुरती लागू न करता महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकांना माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्फत सूचना देण्यात येतील, स्ट्रीट व्हेंडिंग पॉलिसी योग्य प्रकारे लागू करून त्या अंतर्गत नेमकी कारवाई काय केली, या संदर्भातला अहवाल पुढच्या तीन महिन्यांमध्ये पाठवावा अशा प्रकारचे आदेश देण्यात येतील’- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on March 8, 2023

You may also like

abpmajha-9-3-2023
Posted on March 9, 2023
विधानसभा - शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प, अर्थमंत्री देवेंद्र ...
abpmajha-8-3-2023-2
Posted on March 8, 2023
Devendra Fadanvis Speech Womens Day : महिला पोलिसांसाठी जास्तीत जास्त ...
tv9marathi-8-3-2023-5
Posted on March 8, 2023
विधानसभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
tv9marathi-8-3-2023-4
Posted on March 8, 2023
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात विधानसभेतून ...
tv9marathi-8-3-2023-3
Posted on March 8, 2023
ठाण्यातील अनधिकृत विजजोडणीचा मुद्दा विधानसभेत, अनधिकृत वीज जोडणी ...
saamtv-8-3-2023
Posted on March 8, 2023
हिंदू देवस्थानच्या जमिनी जमिनी हडपण्याचा मुद्दा, तक्रारदारांचं संरक्षण ...
abpmajha-8-3-2023
Posted on March 8, 2023
मुंबईतील म्हाडाच्या इमारतींचा मुद्दा विधानसभेत, म्हाडा इमारतींच्या ...
tv9marathi-8-3-2023
Posted on March 8, 2023
मुंबईतील म्हाडाच्या इमारतींचा मुद्दा विधानसभेत, '५०० फुटापर्यंच्या ...
tv9marathi-7-3-2023-3
Posted on March 7, 2023
मुंबईत भाजपचा धुळवड कार्यक्रम, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह

Page 9 of 11