Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV 9 Marathi

By Devendra Fadnavis on March 8th, 2023
tv9marathi-8-3-2023-2

ठाण्यातील अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा विधानसभेत, ‘ठाण्यात मोठे गुंड, अनधिकृत कारभार सुरु, ठाण्यातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करा’, भाजप आमदार संजय केळकरांची विधानसभेत मागणी ‘अध्यक्ष महोदय जी सूचना आपण केली ती मुंबई पुरती लागू न करता महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकांना माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्फत सूचना देण्यात येतील, स्ट्रीट व्हेंडिंग पॉलिसी योग्य प्रकारे लागू करून त्या अंतर्गत नेमकी कारवाई काय केली, या संदर्भातला अहवाल पुढच्या तीन महिन्यांमध्ये पाठवावा अशा प्रकारचे आदेश देण्यात येतील’- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on March 8, 2023

You may also like

abpmajha-12-3-2023
Posted on March 12, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live
news18lokmat-11-3-2023
Posted on March 11, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
tv9marathi-11-3-2023-5
Posted on March 11, 2023
नगरमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
tv9marathi-11-3-2023-4
Posted on March 11, 2023
पुणे विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल-
tv9marathi-11-3-2023-3
Posted on March 11, 2023
अहमदनगर: Devendra Fadnavis Uncut Speech : देवेंद्र फडणवीस यांचं संपूर्ण भाषण
tv9marathi-11-3-2023-2
Posted on March 11, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जतमधील गोदड महाराज मंदिरात दर्शनाला
zee24taas-11-3-2023
Posted on March 11, 2023
'हसन मुश्रिफांवर ईडीच्या छाप्याबद्दल माहिती नाही', उपमुख्यमंत्री ...
tv9marathi-11-3-2023
Posted on March 11, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अहमदनगर दौरा, कन्हैया ऍग्रो ...
abpmajha-10-3-2023
Posted on March 10, 2023
विधानपरिषदेतून जुन्या पेन्शनच्या मुद्दयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र ...

Page 8 of 11