Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV 9 Marathi

By Devendra Fadnavis on September 25th, 2022
tv9marathi-25-9-2022-3

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह: तुम्हालाही माहित आहे त्यासंबंधी असं जाहीर बोलायचं नसतं- तुम्हाला दिसेल कारवाई लवकरच- अशी घोषणा आम्हाला मान्य नाही- महाराष्ट्रात आणि भारतात अशी घोषणा खपवून घेतली जाणार नाही- मी सीपींना सांगितलं आहे अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा लागलाच पाहजे- मेडिकल डिव्हाईस पार्क प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता असा एक चिट्ठीचा तरी पुरावा ते दाखवू शकतात का?- मनात येईल ते बोलायचं- अडीच वर्षात काहीच केलं नाही- अडीच वर्षात केवळ केंद्र सरकारला शिव्या द्यायच्या हेच यांनी काम केलं- माझा सवाल आहे एक चिट्ठी तरी दाखवा- खोटं बोलायचं रेटून बोलायचं याने महाराष्ट्र कधीच पुढे जाणार नाही- आम्ही हिंमतीने इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणली यापुढेही आणून दाखवू- पीएफआयचा तपास गेली काही वर्षे सातत्याने पुरावे जमा करून करण्यात आला आहे- यासंदर्भात काही राज्यांनी देखील काम केलेलं आहे- मागच्या काळात मी गृहमंत्री असताना त्यांच्या ऍक्टिव्हिटी मार्क करत होतो- केरळसारख्या सरकारनेही पीएफआयवर बंदी टाकावी अशी मागणी केली होती- केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या एजन्सीचं लक्ष आहे, हे लक्ष विचलित होणार नाही- देशविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल- नाना पटोले हे दिवसभरात अनेक विनोद करतात असतात- ते एका आणि आनंद घ्या, त्यावर आम्हाला काय रिऍक्शन विचारता- बेताल बोलणाऱ्या व्यक्तीला उत्तर देण्याइतपत माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे खूप कामे आहेत- येत्या काळात २-४ जिल्हे कसे ठेवायचे याचा गुरुमंत्र मी अजित पवारांना देईन- नियोजन मंत्री म्हणून हे सर्व जिल्हे माझ्याकडे आहेत- मी तर संपूर्ण महाराष्ट्र सांभाळलाय- त्यामुळे ६ जिल्ह्याचं काय घेऊन बसलायत- पीएफआय बंदीच्या संदर्भात केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल- रायगडावरील पिंडदान प्रकरणाची नक्की माहिती घेतली जाईल-

Posted on September 25, 2022

You may also like

tv9marathi-19-9-2022
Posted on September 19, 2022
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह:
tv9-marathi-18-9-2022-2
Posted on September 18, 2022
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह: एटीएसने चांगली कारवाई केलेली ...
tv9-marathi-18-9-2022
Posted on September 18, 2022
बंटारा समाजाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचा शेट्टी असा उल्लेख, ...
abpmajha-17-9-2022
Posted on September 17, 2022
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
tv9marathi-17-9-2022
Posted on September 17, 2022
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
jaimaharashtra-17-9-2022
Posted on September 17, 2022
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
saamtv-16-9-2022
Posted on September 16, 2022
वेदांतावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मविआवर निशाणा
abpmajha-16-9-2022
Posted on September 16, 2022
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
abpmajha-15-9-2022-2
Posted on September 15, 2022
सांगलीतील साधू मारहाण प्रकरण, फडणवीसांचा रशियाहून पोलीस महासंचालकांना फोन

Page 4 of 8