महाराष्ट्रातील घटना व्यवथित करणाऱ्या आहेत, भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही, मोहित भारतीय यांच्यावर हल्ला : साधा गुन्हा दाखल नाही, महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही, हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक, इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार?, इतका द्वेष?, सत्तेचा इतका माज?, सरकारच करणार हिंसाचार एवढीच तुमची मदुर्मकी?, सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण, जनता सारे काही पाहते आहे ! निव्वळ लज्जास्पद, लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला? लोकशाहीचे गार्हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट