Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

ABP Majha

By Devendra Fadnavis on April 23rd, 2022
abp-maza-23-4-2022-2

महाराष्ट्रातील घटना व्यवथित करणाऱ्या आहेत, भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही, मोहित भारतीय यांच्यावर हल्ला : साधा गुन्हा दाखल नाही, महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही, हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक, इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार?, इतका द्वेष?, सत्तेचा इतका माज?, सरकारच करणार हिंसाचार एवढीच तुमची मदुर्मकी?, सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण, जनता सारे काही पाहते आहे ! निव्वळ लज्जास्पद, लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला? लोकशाहीचे गार्‍हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

Posted on April 23, 2022

You may also like

tv9-marathi-13-4-2022
Posted on April 13, 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादी मंत्री धनंजय मुंडेंना फोन
abp-maza-10-4-2022-2
Posted on April 10, 2022
नागपूरच्या रामनवमीच्या शोभायात्रेतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ...
tv9-marathi-10-4-2022-2
Posted on April 10, 2022
नागपूर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र ...
abp-maza-10-4-2022
Posted on April 10, 2022
कोल्हापूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद Live
saam-tv-10-4-2022
Posted on April 10, 2022
कोल्हापूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अंबाबाईच्या मंदिरात, देवी ...
tv9-marathi-10-4-2022
Posted on April 10, 2022
कोल्हापूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Live
saam-tv-9-4-2022
Posted on April 9, 2022
सांगली: आपल्याला सत्ता हवी आहे ती घर भरण्यासाठी नाही तर सामान्य ...
tv9-marathi-9-4-2022
Posted on April 9, 2022
पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध- देवेंद्र फडणवीस
abp-maza-9-4-2022
Posted on April 9, 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगली दौऱ्यावर, एसटी कर्मचाऱ्यांचं ...

Page 6 of 8