Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

ABP Majha

By Devendra Fadnavis on April 23rd, 2022
abp-maza-23-4-2022-2

महाराष्ट्रातील घटना व्यवथित करणाऱ्या आहेत, भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही, मोहित भारतीय यांच्यावर हल्ला : साधा गुन्हा दाखल नाही, महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही, हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक, इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार?, इतका द्वेष?, सत्तेचा इतका माज?, सरकारच करणार हिंसाचार एवढीच तुमची मदुर्मकी?, सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण, जनता सारे काही पाहते आहे ! निव्वळ लज्जास्पद, लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला? लोकशाहीचे गार्‍हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

Posted on April 23, 2022

You may also like

tv9marathi-26-4-2022
Posted on April 26, 2022
आता नवीन हिंदुत्व आलंय, घंटाधारी आणि गदाधारी हिंदुत्व आलंय, रोज सकाळी ...
abpmaza-26-4-2022
Posted on April 26, 2022
Devendra Fadnavis Speech : अमित शाह आणि भाजपची वाटचाल हे पुस्तक ...
zee24taas-25-4-2022
Posted on April 25, 2022
मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद लाईव्ह- आज ...
abpmaza-25-4-2022
Posted on April 25, 2022
किरीट सोमय्यांसोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्र्यांना ...
saamtv-24-4-2022-2
Posted on April 24, 2022
पुणे - सकाळ माध्यम समूहाचा 'ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र' कार्यक्रम, सकाळकडून ...
saamtv-24-4-2022
Posted on April 24, 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Exclusive
news18lokmat-24-4-2022
Posted on April 24, 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Live
abp-maza-23-4-2022
Posted on April 23, 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एक्सक्लुझिव्ह कोणाच्या घरासमोर आंदोलन ...
news18lokmat-23-4-2022-2
Posted on April 23, 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एक्सक्लुझिव्ह

Page 2 of 8