Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

ABP Majha

By Devendra Fadnavis on April 23rd, 2022
abp-maza-23-4-2022-2

महाराष्ट्रातील घटना व्यवथित करणाऱ्या आहेत, भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही, मोहित भारतीय यांच्यावर हल्ला : साधा गुन्हा दाखल नाही, महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही, हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक, इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार?, इतका द्वेष?, सत्तेचा इतका माज?, सरकारच करणार हिंसाचार एवढीच तुमची मदुर्मकी?, सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण, जनता सारे काही पाहते आहे ! निव्वळ लज्जास्पद, लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला? लोकशाहीचे गार्‍हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

Posted on April 23, 2022

You may also like

tv9marathi-30-4-2022
Posted on April 30, 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लाईव्ह गरिबांच्या विरोधात हे सरकार ...
abpmaza-30-4-2022
Posted on April 30, 2022
Devendra Fadanvis and Amruta Fadanvis Majha Maha katta | देवेंद्र ...
jaimaharashtra-30-4-2022
Posted on April 30, 2022
'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीचा वर्धापनदिन या निमित्त विरोधी पक्षनेते ...
tv9marathi-29-4-2022-2
Posted on April 29, 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
tv9marathi-29-4-2022
Posted on April 29, 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादीवर टीका
saamtv-29-4-2022
Posted on April 29, 2022
भायखळा रेल्वे स्टेशन नूतनीकरण कार्यक्रमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र ...
news18lokmat-27-4-2022
Posted on April 27, 2022
केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये इंधनावरील कर कमी केले, राज्याने कर कमी ...
tv9marathi-27-4-2022
Posted on April 27, 2022
केंद्राला दोष देणं हे चुका लपवण्यासाठी उत्तम यंत्र, मात्र त्यामुळे ...
TV 9 Marathi
Posted on April 26, 2022
२०१४ च्या एकाच निवडणुकीत मोठा भाऊ कोण हे भाजपने दाखवून दिलं, २०१४ ...

Page 1 of 8