‘भारत विकास परिषद आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी यांनी अतिशय मेहनत करून, नियोजनबद्ध अशा प्रकारची व्यवस्था करून अनेकांना ट्रेनिंग देऊन अतिशय चांगल्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करून एक नवीन रेकॉर्ड तयार केला, ४ तास काही मिनिटांमध्ये ८९२ दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्यात आले आणि गिनीज बुकचा एक नवीन रेकॉर्ड तयार झाला’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस