शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे-अजित पवार मंत्रालयात, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचं मंत्रालयात स्वागत, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांकडून तिन्ही नेत्यांचं औक्षण, मंत्रालय कर्मचाऱ्यांकडून तिन्ही नेत्यांचं जोरदार स्वागत, मंत्रालयात तिन्ही नेत्यांकडून छत्रपती शिवरायांना वंदन, मंत्रालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन