बीएसीमधील पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, ‘आज नगरसेवक नाही, पक्षांची कार्यालय त्याठिकाणी नाही, तक्रारी घेऊन जे येतात त्यांच्या करता तिथे एक जागा असली पाहिजे म्हणून हे कार्यालय सुरु केलं, ज्या दिवशी बीएमसीची बॉडी परत येईल त्यादिवशी तिथलं पालकमंत्री कार्यालय बंद केलं जाईल’- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसबीएसीमधील पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, ‘आज नगरसेवक नाही, पक्षांची कार्यालय त्याठिकाणी नाही, तक्रारी घेऊन जे येतात त्यांच्या करता तिथे एक जागा असली पाहिजे म्हणून हे कार्यालय सुरु केलं, ज्या दिवशी बीएमसीची बॉडी परत येईल त्यादिवशी तिथलं पालकमंत्री कार्यालय बंद केलं जाईल’- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस