Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

ABP Majha

By Devendra Fadnavis on August 1st, 2023
abpmajha-1-8-2023-2

शहापूर दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 3 कामगार जखमी झाले. त्यांच्यावर रूग्ण्यालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत- देवेंद्र फडणवीस

Posted on August 1, 2023

You may also like

abpmajha-1-8-2023
Posted on August 1, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ मंदिरात दाखल, दगडूशेठ हलवाई मंदिरात ...
tv9marathi1-8-2023
Posted on August 1, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अण्णाभाऊ ...

Page 7 of 7