Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

ABP Majha

By Devendra Fadnavis on August 1st, 2023
abpmajha-1-8-2023-2

शहापूर दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 3 कामगार जखमी झाले. त्यांच्यावर रूग्ण्यालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत- देवेंद्र फडणवीस

Posted on August 1, 2023

You may also like

abpmajha-21-8-2023-2
Posted on August 21, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपान दौऱ्यावर, फडणवीसांनी केला बुलेट ...
tv9marathi-21-8-2023
Posted on August 21, 2023
टोकियो, जपान - जपानमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बुलेट ...
abpmajha-21-8-2023
Posted on August 21, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५ दिवसांच्या जपान दौऱ्यावर, फडणवीसांचं ...
news18lokmat-20-8-2023-2
Posted on August 20, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
news18lokmat-20-8-2023
Posted on August 20, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून जपान दौऱ्यावर, महाराष्ट्र-जपान ...
abpmajha-18-8-2023
Posted on August 18, 2023
फलटणमधील बातमीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल, धनंजय ननावरे ...
abpmajha-17-8-2023-2
Posted on August 17, 2023
शिर्डी- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साई दरबारी, मुख्यमंत्री एकनाथ ...
news18lokmat-17-8-2023
Posted on August 17, 2023
गडचिरोली- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पोलीस, जवानांचा सत्कार, ...
abpmajha-17-8-2023
Posted on August 17, 2023
शिर्डी - काकडी गावात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री ...

Page 3 of 7