Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

ABP Majha

By Devendra Fadnavis on December 27th, 2022
abpmajha-27-12-2023-6

आपल्यासमोर विषय आला कि अशा प्रकारची सवलत मागितली आहे ती द्यायची कि नाही द्यायची, त्यावेळी असा आपण निर्णय केला कि सी झोनमध्ये नाही द्यायची, डी झोनमध्ये द्यायची, त्यामुळे पुन्हा त्यांना तिकडे यायला लागू नये, अमलगामेशनची सवलत ही आपण आपल्याकडेच आणतो, अमलगामेशनची सवलत ही ऑटोपायलटमध्ये मिळत नाही, ती उपसमितीमध्येच मिळते, त्यामुळे त्यांना पुन्हा उपसमितीकडे यायला लागू नये, या दृष्टीने आपण तशाप्रकारचा निर्णय केला- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on December 27, 2022

You may also like

news18lokmat-27-12-2023-3
Posted on December 27, 2022
आमदार देवयानी फरांदे यांचा ठाकरेंवर पलटवार, देवेंद्र फडणवीसांवरील ...
tv9marathi-27-12-2022
Posted on December 27, 2022
नागपूर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेतून लाइव्ह
news18lokmat-27-12-2023-2
Posted on December 27, 2022
विधानसभेचं कामकाज लाईव्ह, प्रकल्पांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री ...
News18 Lokmat
Posted on December 27, 2022
नागपूर - सर्वपक्षीयांकडून कर्नाटक सरकारचा निषेध, सीमावादावर ठराव ...
abpmajha-27-12-2023-5
Posted on December 27, 2022
नागपूर- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस RSS च्या कार्यालयात दाखल, डॉ. ...
abpmajha-27-12-2023-4
Posted on December 27, 2022
नागपूर - भाजप आमदारांची संघ कार्यालयाला भेट, संघाच्या रेशीमबाग ...
abpmajha-27-12-2023-3
Posted on December 27, 2022
हा प्रस्ताव तयार करत असताना सर्वोच्च न्यायालयात आपली जी केस आहे- ...
abpmajha-27-12-2023-2
Posted on December 27, 2022
माननीय संसदीय मंत्र्यांनी हा ठराव आपल्याला सकाळी दाखवला- उपमुख्यमंत्री ...
abpmajha-27-12-2023
Posted on December 27, 2022
बीएसीत आपण ठरवलं होतं कि या ठरावावर चर्चा करणार नाही एकमताने करू- ...

Page 3 of 12