Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

ABP Majha

By Devendra Fadnavis on December 27th, 2022
abpmajha-27-12-2023-6

आपल्यासमोर विषय आला कि अशा प्रकारची सवलत मागितली आहे ती द्यायची कि नाही द्यायची, त्यावेळी असा आपण निर्णय केला कि सी झोनमध्ये नाही द्यायची, डी झोनमध्ये द्यायची, त्यामुळे पुन्हा त्यांना तिकडे यायला लागू नये, अमलगामेशनची सवलत ही आपण आपल्याकडेच आणतो, अमलगामेशनची सवलत ही ऑटोपायलटमध्ये मिळत नाही, ती उपसमितीमध्येच मिळते, त्यामुळे त्यांना पुन्हा उपसमितीकडे यायला लागू नये, या दृष्टीने आपण तशाप्रकारचा निर्णय केला- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on December 27, 2022

You may also like

news18lokmat-4-12-2022
Posted on December 4, 2022
वैजापूर - नगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र ...
tv9marathi-4-12-2022-2
Posted on December 4, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा ...
abpmajha-4-12-2022-2
Posted on December 4, 2022
नागपुर - टेस्ट ड्राईव्ह घेण्यापूर्वी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची ...
abpmajha-4-12-2022-2
Posted on December 4, 2022
समृद्धी महामार्गावर 'टेस्ट ड्राईव्ह', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ...
abpmajha-4-12-2022
Posted on December 4, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी ...
tv9marathi-4-12-2022
Posted on December 4, 2022
नागपूर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप खासदार कृपाल तुमाणेंच्या ...
abpmajha-3-12-2022
Posted on December 3, 2022
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह:

Page 12 of 12