Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले, देवेंद्र फडणवीस यांनी वाचली यादी

By Devendra Fadnavis on July 23rd, 2024
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

मुंबई, 23 जुलै

* विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प: 600 कोटी

* महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार: 400 कोटी

* सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर: 466 कोटी

* पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प: 598 कोटी

* महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प: 150 कोटी

* MUTP-3 : 908 कोटी

* मुंबई मेट्रो: 1087 कोटी

* दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर: 499 कोटी

* MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी: 150 कोटी

* नागपूर मेट्रो: 683 कोटी

* नाग नदी पुनरुज्जीवन: 500 कोटी

* पुणे मेट्रो: 814 कोटी

* मुळा मुठा नदी संवर्धन: 690 कोटी

* अजून बरेच काही. या केवळ 2/3 विभागांच्या तरतुदी